
Pune Municipal Corporation
sakal
पुणे - पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेवर शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाकडे सादरीकरण झाले असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बदलांसह अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्यानंतर १० ऑक्टोबरपर्यंत अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व महिलांचे आरक्षित प्रभाग कोणते हे निश्चित होणार हे. त्यामुळे कोण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवू शकतो यावर याचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होणार आहे.