

Pune Municipal School
esakal
पुणे - महापालिकेच्या पाच शाळांतील साडेचार हजार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या आकांक्षा फौंडेशनला पुढील तीन वर्षांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या पीपीपी तत्वावरील प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केला.