Muralidhar Mohol : पुण्यात भाजप गटनेतेची निवड दोन दिवसांत ठरणार
Muralidhar Mohol Pune BJP : पुणे महापालिकेत भाजपचा गटनेता कोण होणार, यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुढील दोन दिवसात निर्णय होईल, असे स्पष्ट केले. तसेच हुंडाबळी प्रकरणात कायद्याच्या अंमलबजावणीवर भर दिला
पुणे : भाजपचा गटनेता निश्चित करण्यासंदर्भात आज नगरसेवकांची बैठक पार पडली आहे.पुढील दोन दिवसात भाजपचा गटनेता कोण होणार हे ठरेल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली