Babaji Chaitanya Maharaj Palkhi: मुसळधार पावसात ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात ओतूरहून श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

मुसळधार पावसाला न जुमानता ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात श्री बाबाजी चैतन्य महाराजांची ६६ वी पालखी ओतूरहून पंढरपूरकडे प्रस्थान; जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांतील वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
The Shri Chaitanya Maharaj Palkhi departed from Otur for Pandharpur amid heavy rain and devotional chants.

The Shri Chaitanya Maharaj Palkhi departed from Otur for Pandharpur amid heavy rain and devotional chants.

Sakal

Updated on

पराग जगताप

ओतूर : मुसळधार पावसाच्या सरी अंगावर झेलत, "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "रामकृष्ण हरी"च्या अखंड जयघोषात तसेच टाळ-मृदुंगाच्या निनादात संत तुकाराम महाराजांचे गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पालखीचे सोमवारी (ता.६) दुपारी ओतूर येथील संजीवन समाधीस्थळावरून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com