Rajmachi Landslide: राजमाची मार्गावरील दरड हटवली

मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या दरडीमुळे राजमाची मार्गावरील वाहतूक ठप्प; शेकडो पर्यटक आणि ग्रामस्थ अडकून, प्रशासन व बचाव पथकांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू
Rajmachi Road was reopened after authorities cleared a massive landslide triggered by heavy rainfall near Lonavala.

Rajmachi Road was reopened after authorities cleared a massive landslide triggered by heavy rainfall near Lonavala.

Sakal

Updated on

लोणावळा : मुसळधार पावसामुळे राजमाची मार्गावर मोठी दरड कोसळल्याने हा महत्त्वाचा रस्ता काही काळ वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे राजमाची परिसरातील ग्रामस्थांसह पर्यटनासाठी आलेले शेकडो पर्यटक अडकून पडल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com