

PMC And PCMC Election
ESakal
पिंपरी-चिंचवड येथे काल अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या बैठकीत मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला अधिकृत पाठिंबा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्क, सामाजिक सुरक्षा, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमस्वरूपी कटिबद्ध राहील, असा ठाम शब्द दिला.