

Mysore Breed Bulls in High Demand for Bullock Cart Races in North Pune
esakal
पारगाव : बैलगाडा शर्यतींची वाढती लोकप्रियता आणि शर्यतींसाठी खिलार व इतर नामांकित जातींच्या बैलांना मिळणारी पसंती यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात विशेष करून आंबेगाव , खेड, जुन्नर शिरूर तालुक्यात कर्नाटकातील म्हैसूर जातीच्या बैलांना मोठी मागणी असुन विशेषतः कमी वयातील, चांगली शरीरयष्टी आणि आकर्षक बांधा असलेल्या गोऱ्ह्यांना शौकिनांकडून पसंती मिळत आहे.