

Huge Response for Nomination Forms in Nagar Road Area
Sakal
वडगावशेरी : नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक तीन , चार आणि पाच या तीन प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांनी आजपर्यंत 672 अर्ज नेले असून फक्त एका उमेदवाराने आज अर्ज दाखल केला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.