

The Sahyagiri Rescue Team recovered the body after a three-and-a-half-hour rescue operation amid difficult weather conditions.
Sakal
पारगाव/जुन्नर : जुन्नर व मुरबाड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ऐतिहासिक नाणेघाट येथील 'नानाचा अंगठा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंच डोंगरावर गेलेल्या चार मित्रांपैकी एकाचा डोंगरकड्यावरून पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सोमवारी घडली आहे.