

Clear Roads, Clear Trade: Narayangaon Market's New Resolution
Sakal
नारायणगाव : नारायणगाव शहरातील भाजी बाजार, मुख्य बाजारपेठ व नारायणगाव -जुन्नर मढ राज्य महामार्ग 111 या रस्त्याच्या लगत असलेली अतिक्रपणे पुढील दोन दिवसात काढली जातील. असा निर्णय व्यापारी, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यात आज झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आला.