Narayangaon Festival: नारायणगावच्या ग्रामदैवत श्री मुक्ताबाई-काळोबा यात्रेला १३ एप्रिलपासून प्रारंभ; आठ दिवस लोकनाट्य, दारूकाम, कुस्त्यांचा जल्लोष

नारायणगावच्या ग्रामदैवत श्री मुक्ताबाई व काळोबा देवस्थान यात्रेला १३ ते २० एप्रिलदरम्यान राज्यातील नामांकित आठ लोकनाट्य, शोभेचे दारूकाम, कुस्त्यांचा जंगी आखाडा, छबिना मिरवणुका व विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
लोकनाट्य उत्सव: चंद्रकांत ढवळपुरीकर ते मंगला बनसोडे करवंडीकर अशा दिग्गज संचांचे ८ दिवस कार्यक्रम.

लोकनाट्य उत्सव: चंद्रकांत ढवळपुरीकर ते मंगला बनसोडे करवंडीकर अशा दिग्गज संचांचे ८ दिवस कार्यक्रम.

Sakal

Updated on

नारायणगाव : नारायणगावचे ग्रामदैवत  श्री.मुक्ताबाई व काळोबा देवस्थान ( तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा) चा यात्रा उत्सवाचा शुभारंभ सोमवारी (ता.१३) होत आहे. यात्रेनिमित्त निमित्त १३ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ दरम्यान राज्यातील नामांकित आठ लोकनाट्यचे कार्यक्रम, शोभेची दारूकाम, कुस्त्यांचा आखाडा, छबिना मिरवणूक, देवीस चोळी पातळ, शेरणी वाटप, मांडव डहाळे आदी सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com