Narayangaon Tractor Theft Case: शेतकऱ्याचा चोरीला गेलेला ट्रॅक्टर सीसीटीव्हीच्या मदतीने परत; आरोपी मुद्देमालासह नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात

शेतकऱ्याचा चोरीला गेलेला ट्रॅक्टर सीसीटीव्हीच्या मदतीने शोधून नारायणगाव पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह गजाआड केले
narayangaon police arrested baliram jalindar tambe beed accused for stealing farmer tractor from pargaon tarfe ale junnar cctv investigation

narayangaon police arrested baliram jalindar tambe beed accused for stealing farmer tractor from pargaon tarfe ale junnar cctv investigation

Sakal

Updated on

नारायणगाव : पारगाव तर्फे आळे येथील शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या बळीराम जालिंदर तांबे (वय ३२ राहणार तांबाराजुरी, ता.पाटोदा, बीड) या भामट्यास नारायणगाव पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सपांगे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com