sanjay kale and ajit pawar
sakal
नारायणगाव - जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे मोठे योगदान आहे. सच्चा, सरळ मार्गी, दिलदार नेता हरपला आहे. मंत्रालयात गेल्यानंतर संजय काय काम आणले. असे प्रेमाने म्हणणाऱ्या दादांच्या या शब्दाला मी कायमचा मुकलो आहे. दादांचे हे शब्द अजूनही कानात गुणगुणत आहेत.