
Caught Red-Handed: Farmer Nabs Copper Thief from Transformer.
Sakal
नारायणगाव : ट्रान्सफॉर्मर फोडून फ्यूज मधील तांब्याच्या पट्ट्यांची चोरी करणाऱ्या चार आरोपींपैकी एका आरोपीला दरंदळे मळा येथील शेतकरी सागर दरंदळे यांनी पकडून महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्या ताब्यात दिले. महावितरण कंपनीचे कर्मचारी