Dhayari Traffic Jam: वाहतूक कोंडी रोखणारे पोल पुन्हा जमीनदोस्तच मानाजीनगरमध्ये पाचव्यांदा तोडफोड; प्रशासकीय खर्चाचा अपव्यय

Traffic Congestion Issue in Manajinagar Area: नऱ्हे मानाजीनगर वाहतूक कोंडी आणि नवले हॉस्पिटल रस्त्यावरील सिमेंट पोल तोडफोडीमुळे नागरिक संतप्त. वाहतूक कोंडी, सिमेंट पोल तोडफोड आणि प्रशासकीय खर्चाचा अपव्यय वाढल्याची स्थानिकांची तक्रार.
Dhayari Traffic Jam

Dhayari Traffic Jam

sakal

Updated on

धायरी : नऱ्हे गावातील मानाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नवले हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसवलेले सिमेंट आणि लोखंडी खांब अज्ञातांकडून पुन्हा एकदा तोडण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com