bopdev ghat tempo accident
sakal
कोंढवा - परीक्षा संपली होती... घरी पोहोचण्याची ओढ घेऊन काही विद्यार्थी बसची प्रतीक्षा करत थांबले होते. मात्र, घरी जाण्याची प्रतीक्षा ही काही क्षणांतच काळाचा घाला ठरली. बोपदेव घाटाकडून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने ट्रिनिटी कॉलेजसमोरील बसथांब्यावर उभ्या विद्यार्थ्यांना चिरडले. यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले.