Pune News : चाले-घोटावडे रस्त्यावर वाहतूक ठप्प! १६ गावांचा संपर्क तुटला; पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड गर्दी

Traffic News : अरुंद रस्ता, साइडपट्टा नाही आणि अपूर्ण पूल कामामुळे वाहतुकीचा खोळंबा; स्थानिक नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया
Traffic News
Traffic NewsSakal
Updated on

कोळवण : चाले (ता. मुळशी) येथील पुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने येथील बाह्यवळण रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कोळवण खोऱ्यातील १६ गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने पौड व पुण्याकडे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून कोळवणकडून आल्यावर चाले गारटेक कंपनीमार्गे मुगावडे, घोटावडे, हनुमान चौक, भरे, दारवली मार्गे पौड याच मार्गाने हनुमान चौक, भरे, घोटावडे फाटा मार्गे पुणे अशी वाहतूक करण्यासाठी व्यवस्था केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com