Bhugaon Traffic Crisis
Bhugaon Traffic Crisis Sakal

Bhugaon Traffic Crisis : अरुंद रस्त्यामुळे भूगावमध्ये कोंडी; रहिवासी आणि वाहनचालक त्रस्त

Pune Traffic : भूगाव गावठाणातील कोलाड रस्ता अरुंद असून, वाढती वाहतूक आणि अतिक्रमणांमुळे परिसरात गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Published on

पुणे : भूगावच्या गावठाणातील सुमारे तीनशे मीटर अंतराचा रस्ता अतिशय अरुंद आहे. पुण्याहून मुळशीत किंवा कोकणात जाण्यासाठी गावठाणातील कोलाड रस्त्याशिवाय पर्यायी व सोयीचा कोणताही मार्ग नाही. कोकणातील वाहतूक भूगाव मार्गे वाढली आहे. भूगाव परिसरात रहिवाशांबरोबर शाळा, महाविद्यालयांसह अन्य संस्थांची संख्याही वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com