Sinhastha Kumbh Mela planning: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजनबद्ध तयारी; पुण्यात विभागीय आयुक्त पूलकुंडवार यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज; भाविकांच्या सुरक्षित, सुसंघटित आणि सुविधायुक्त यात्रेसाठी विभागीय समन्वय, वाहतूक व आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा
Simhastha Kumbh Mela Preparations Gather Pace: Key Review Meeting Held in Pune

Simhastha Kumbh Mela Preparations Gather Pace: Key Review Meeting Held in Pune

Sakal

Updated on: 

मंचर : त्र्यंबकेश्वर ते मंगळूर - कर्नाटक या मार्गावरून जाणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यात होणारया विविध विभागांच्या समन्वयासाठी महत्त्वपूर्ण बैठक पुणे येथे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार व अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडीचे मठाधिपती महंत योगी कृष्णनाथजी यांच्या उपस्थितीत झाली.

यात्रेदरम्यान भाविकांना आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, निवास, आरोग्य सेवा तसेच आपत्कालीन उपाययोजनांबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Simhastha Kumbh
Nashik Ring Road latest update
Pandharpur Crime 55 Year Old Woman Held for Allegedly Killing 70 Year Old Lover DNA Report Reveals Victim Identity
Ranjangaon Attack Over Angry Stares Two Workers Attacked With Sickle Fist And Sticks Six Adults And Two Minors Held
Marathi News Esakal
www.esakal.com