Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

नसरापूर येथील अत्याचार प्रकरणातील आरोपीची विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा दिला आदेश.
nasrapur minor killed case update

nasrapur minor killed case update

esakal

Updated on

पुणे - नसरापूर येथील अत्याचार प्रकरणातील आरोपीची विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आरोपीचा मुक्काम आता येरवडा कारागृहात असणार आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com