Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणी १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अत्यंत निर्घृण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून गांभीर्याने तपास सुरू आहे.
nasrapur crime case

nasrapur crime case

sakal

Updated on

पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अत्यंत निर्घृण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून गांभीर्याने तपास सुरू आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू असून, येत्या १५ दिवसांत जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com