Nasrapur Crime Case : नसरापूर प्रकरणात सरकार पक्षाने १६ दिवसांत सादर केले पुरावे; ५५ साक्षीदारांची नोंदवली साक्ष

नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्या प्रकरणात सरकार पक्षाचे साक्षी पुरावा नोंदविण्याचे काम झाले पूर्ण.
Nasrapur Crime Case

Nasrapur Crime Case

esakal

Updated on

पुणे - नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्या प्रकरणात सरकार पक्षाचे साक्षी पुरावा नोंदविण्याचे काम पूर्ण झाले असून याबाबत पुरावे देखील सादर करण्यात आले आहेत. घटना घटल्यानंतर पोलिसांनी गतीने तपास करून १६ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर आता सरकार पक्षाने १६ दिवसांत ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com