Nasrapur Crime Case : नसरापूर खटल्याची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर; न्यायालयात एकाच दिवशी दहा साक्षीदारांची साक्ष

संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या नसरापूर येथील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी आता महत्त्वाच्या टप्प्यात आली आहे.
Nasrapur Crime Case

Nasrapur Crime Case

esakal

Updated on

पुणे - संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी आता महत्त्वाच्या टप्प्यात आली आहे. मंगळवारी (ता. ९) न्यायालयात तांत्रिक व डिजिटल पुराव्यांशी संबंधित १० महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पुढील पाच-सहा दिवसांत सरकार पक्षाच्या उर्वरित सर्व साक्षीदारांची साक्ष पूर्ण होईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com