Nasrapur Case : तीन अल्पवयीन मुलांसह ३५ साक्षीदारांची साक्ष नोंद; आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे

नसरापूर (ता. भोर) येथील अत्याचार व खून प्रकरणातील खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयात सुरू आहे.
Nasrapur Crime Case

Nasrapur Crime Case

esakal

Updated on

पुणे - नसरापूर (ता. भोर) येथील साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार व खून प्रकरणातील खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयात सुरू असून, आतापर्यंत तीन अल्पवयीन मुलांसह एकूण ३५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. सरकार पक्षाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि डीएनए विश्लेषणाच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे न्यायालयासमोर मांडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com