Nasrapur Crime Case : नराधमाकडून क्रूरतेचा कळस; मृत्यूनंतरही चिमुरडीच्या मृतदेहावर अत्याचार

नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाच्या सुनावणीत मंगळवारी (ता. १६) अत्यंत धक्कादायक बाब आली समोर.
Nasrapur Crime Case

Nasrapur Crime Case

esakal

Updated on

पुणे - नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाच्या सुनावणीत मंगळवारी (ता. १६) अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. आरोपी भीमराव कांबळे याने चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर हत्या केली. इतकेच नव्हे, तर तिच्या मृत्यूनंतरही मृतदेहावर अत्याचार केल्याचा दावा सरकार पक्षाने न्यायालयात केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com