Sports Award: क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल धनंजय मदने यांचा विशेष सन्मान

राष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांना जपान कराटे-डो ननबुकई शितो रिओ इंडिया तर्फे क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि सातत्यपूर्ण योगदानाबद्दल गौरव पुरस्कार
Sports Recognition: National Athlete Dhananjay Madane Honored with Prestige Award

Sports Recognition: National Athlete Dhananjay Madane Honored with Prestige Award

Sakal

Updated on

सुनील जगताप,

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील राष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांचा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जपान कराटे-डो ननबुकई शितो रिओ इंडिया’च्या वतीने गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय,प्रेरणादायी आणि सातत्यपूर्ण योगदानाबद्दल धनंजय मदने यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुण्यात उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडलेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com