Pulse Polio : मुळशीसह पुणे जिल्ह्यात २८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम; जन्मापासून पाच वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला ‘दोन थेंब जीवनाचे’ देण्याचे आवाहन

मुळशीसह पुणे जिल्ह्यात २८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम; जन्मापासून पाच वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला ‘दोन थेंब जीवनाचे’ देण्याचे प्रशासनाचे आवाहन
National Pulse Polio Immunization Campaign to be held on June 28 in Mulshi taluka

National Pulse Polio Immunization Campaign to be held on June 28 in Mulshi taluka

esakal
Updated on

कोळवण : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी संपूर्ण राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण (National Immunization Day - NID) मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com