नागठाणे विज्ञान दिवस
नागठाणे कॉलेजमध्ये
राष्ट्रीय विज्ञान दिन
नागठाणे, ता. ४ : येथील आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य कॅप्टन महेश गायकवाड, उपप्राचार्य अभय जायभाये, प्रा. डॉ. अजितकुमार जाधव, डॉ. राजाराम कांबळे आदींची उपस्थिती होती. प्रा. अभिलाषा देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पूजा कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आचल तावरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

