
Naval Kishore Ram: २००७च्या बॅचचे आयएएस अधिकारी नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवल किशोर राम यांनी २०१४च्या निवडणुकांच्या काळात बीडच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी चोखपणे सांभाळली होती. पुढे ते केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर गेले होते.