Pune: नवले पूल परिसरात कचऱ्याचे साम्राज्य; गटारांच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; वाहतूक कोंडीची शक्यता

Garbage Accumulation Raises Concerns Before Monsoon: नवले पूल परिसरात गटारांमध्ये कचरा व राडारोडा साचल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका वाढला आहे. नवले पूल, कचरा समस्या, वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांनी तातडीने साफसफाईची मागणी केली आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

धायरी: कात्रज-देहूरोड बायपास मार्गावरील कात्रज ते नवले पूल दरम्यान दोन्ही बाजूंनी पावसाळी गटारांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, नवले पूल परिसरातील गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा, माती आणि प्लॅस्टिक कचरा साचल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com