Youth Detained Near Navale Bridge During Police Check
Sakal
पुणे : नवले पुलाजवळ पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केले. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.