Navratra Utsav : चतुःशृंगी मंदिर देवस्थानच्या नवरात्र उत्सवास सोमवारपासून प्रारंभ; देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची खास व्यवस्था, सुरक्षिततेवर अधिक भर

चतुःशृंगी मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने २२ सप्टेंबर ते २ ऑक्‍टोबर या कालावधीमध्ये चतुःशृंगी देवस्थान मंदिर परिसरात नवरात्र उत्सव साजरा होणार आहे.
chaturshringi devi pune

chaturshringi devi pune

sakal

Updated on

पुणे - चतुःशृंगी मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने २२ सप्टेंबर ते २ ऑक्‍टोबर या कालावधीमध्ये चतुःशृंगी देवस्थान मंदिर परिसरात नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवानिमित्त धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम, यात्रा व सीमोल्लंघनाच्या दिवशी पालखी मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com