Water Crisis: नाझरेतील साठ्यात १२ टक्क्यांनी घट; ४० गावांवर पाणीसंकटाची छाया गडद; काटेकोर नियोजन करण्याचे आव्हान

Water Crisis in 40 Villages : नाझरे धरणातील पाणीसाठा महिनाभरात १२.६९ टक्क्यांनी घटला असून, जेजुरीसह पुरंदर आणि बारामती तालुक्यांतील ४० गावांवर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवण्यासाठी काटेकोर नियोजनाचे आव्हान निर्माण झाले आहे.
Nazare Dam’s declining water storage raises concerns over drinking water supply to 40 villages.

Nazare Dam’s declining water storage raises concerns over drinking water supply to 40 villages.

esakal

Updated on: 

जेजुरी : दुष्काळ आणि वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नाझरे (मल्हारसागर) धरणातील पाणीसाठा महिनाभरात १०० दशलक्ष घनफुटांनी म्हणजेच १२.६९ टक्क्यांनी घटला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागावाचे वरिष्ठ लिपिक विश्वास पवार यांनी दिली. दरम्यान, धरणावर अवलंबून असलेल्या जेजुरीसह ४० गावांवर पाणीसंकटाची छाया गडद झाली असून, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. पुरंदर व बारामती तालुक्यांतील मोठ्या भूभागासाठी नाझरे धरण हे प्रमुख जलस्रोत आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com