NCC Students
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांकडून राष्ट्रीय छात्र सेनेत (एनसीसी) सहभागी होण्यासाठी मोठी मागणी होत असतानाच, निधी आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील एनसीसीचा विस्तार रखडला आहे. राज्यातील दोन हजारांहून अधिक शाळा आणि महाविद्यालये एनसीसीच्या तुकडीच्या प्रतीक्षेत आहेत.