Pune News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीकडून महापालिकेत आंदोलन

गंगाधाम चौकातील अपघातानंतर कार्यकर्ते संतप्त, अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची केली मागणी.
ncp party yuvak aghadi agitation in municipal corporation
ncp party yuvak aghadi agitation in municipal corporationsakal
Updated on

पुणे - मार्केट यार्ड येथील गंगाधम चौकातील अपघातानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीच्यातीने महापालिकेत तीव्र आंदोलन करण्यात आले. जखमी व्यक्तीची वेशभूषा करत व प्रातिनिधिक स्वरुपात खेळण्यातील ट्रक अधिकाऱ्यांना देत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच चौकात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com