
पुणे : गंगाधाम चौकातील अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीतर्फे महापालिकेतच तीव्र आंदोलन करण्यात आले. बुधवारी सायंकाळी पाच वाजता थेट पथ विभागात जाऊन विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना निवेदन देण्यात आले. अमोल परदेशी या कार्यकर्त्याने अपघातातील जखमीसारख्या