NDA Convocation Ceremony : लयबद्ध संचलन अन् ‘सुखोई’ची सलामी, ‘एनडीए’च्या १४७ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात

NDA Marches in Discipline at Passing Out Parade : एनडीएच्या १४७व्या तुकडीने तीन वर्षांचे कठोर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले आणि शिस्तबद्ध संचलन करत अंतिम पायरी ओलांडली. पहाटेच्या शांत वातावरणात ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ बँडवरील सुरात कार्यक्रम सुरू झाला.
NDA Convocation Ceremony
NDA Convocation Ceremonysakal
Updated on

पुणे/खडकवासला : पहाटेच्या थंड वाऱ्यात पसरलेल्या निरव शांततेत ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ ही सुरावट बँडवर सुरू झाली आणि शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १४७वी तुकडी खेत्रपाल संचलन मैदानावर दाखल झाली. लयबद्ध संचलन करीत विद्यार्थ्यांनी ‘अंतिम पग’ची पायरी ओलांडली आणि तीन वर्षांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com