pune garbage collection o palkhi route
sakal
पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने पालखी मार्गावर दिवसभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एका दिवसात पालखी मार्ग, मुक्कामस्थळे आणि वारकऱ्यांच्या वर्दळीच्या परिसरातून २७१.८४१ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या मोहिमेत महापालिकेच्या १ हजार १२० सेवकांनी ही ‘सेवावारी’ केली.