Neelam Gadhave
sakal
ओतूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) येथील नीलम गाढवे यांची राज्य करनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.