NEET PG
sakal
पुणे - तुम्ही वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहात का? अहो, मग तुम्हाला ‘नीट-पीजी’मध्ये कमी पर्सेंटाइल असेल, तरीही तुम्हाला एमएस, एमडी किंवा पदव्युत्तर पदविका अशा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना सहज प्रवेश मिळू शकणार आहे.