NEET paper leak probe : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात आरोपींच्या स्वाक्षरीचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत; सीबीआयकडून चौघांची समोरासमोर चौकशी

नीट पेपरफुटी प्रकरणात मुख्य आरोपींच्या स्वाक्षरीचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत; एनटीए कागदपत्रे व बँक व्यवहारातील सहीची सीबीआय तपासणी, चौघांची समोरासमोर चौकशी सुरू
Forensic Scrutiny: CBI to Test Signatures of Key NEET Scam Suspects

Forensic Scrutiny: CBI to Test Signatures of Key NEET Scam Suspects

esakal

Updated on

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिवराज मोटेगावकर आणि मनिषा मांढरे यांच्या स्वाक्षरीचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) किंवा इतर महत्वाच्या कागदपत्रांवर आणि बँक व्यवहार करताना केलेल्या स्वाक्षरीचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com