
धनकवडी : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले (तीन हत्ती चौक) येथे असलेल्या ‘छत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा स्वारी’ या म्युरलची आणि बैठक व्यवस्थेची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.