
वडगाव शेरी : विमाननगर परिसरातील बैठ्या घरांतून अनियमित कचरा संकलन होत असल्याने रस्त्यावर कचरा टाकण्याची वेळ पुणे महापालिकेनेच नागरिकांवर आणली आहे. या विषयाचे गांभीर्य नसल्यामुळे स्वच्छ संस्था आणि आरोग्य विभाग यासाठी एकमेकांना जबाबदार धरत आहेत. त्यामुळे परिसराला बकालपणा आला आहे.