Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

मुळशी धरणाच्या जलाशयात मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचा लोकार्पण सोहळा पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
launch service

launch service

sakal

Updated on

माले - मुळशी धरणाच्या जलाशयात मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचा लोकार्पण सोहळा पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

याप्रसंगी आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती मंदा शेळके, माजी आमदार शरद ढमाले, कृषी समिती सभापती अमोल नलावडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. या लॉंचसेवेचा लाभ मुळशी धरणाच्या पलीकडील १६ गावांतील ग्रामस्थांना होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com