

Students of New English Medium School, Ghodegaon, secured a 100% result in the Gandharva Mahavidyalaya music examination.
Sakal
घोडेगाव : अखिल भारतीय गंधर्व महाविदयालय मंडळ, मुंबई यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या संगीत प्रारंभिक गायन व वादन परीक्षेत घोडेगाव (ता आंबेगाव) येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल च्या एकूण १२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.