Ghodegaon News : एसएफआयच्या तालुकाध्यक्षपदी समीक्षा केदारी यांची निवड

घोडेगाव येथे स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) १४ व्या तालुका अधिवेशनात १५ सदस्यांची नवीन समिती निवडण्यात आली.
Samiksha Kedari

Samiksha Kedari

sakal

Updated on

घोडेगाव - घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) १४ व्या तालुका अधिवेशनात १५ सदस्यांची नवीन समिती निवडण्यात आली. यामध्ये समीक्षा केदारी यांची अध्यक्ष, तर रोहिदास फलके यांची सचिव म्हणून एकमताने निवड झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com