Pune Development : एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी ३५ कोटीचा खर्च, बालेवाडीत क्रेडीट नोटवर रस्ता करण्यास मान्यता

Balewadi Road : बालेवाडीत ज्युपिटर हॉस्पिटल ते हायस्ट्रीट जोडणाऱ्या एक किलोमीटरच्या नव्या रस्त्यासाठी ३५ कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यातील ७५ टक्के जमीन ताब्यात आली आहे.
Balewadi Road
Balewadi RoadSakal
Updated on

पुणे : बालेवाडी येथे ज्युपिटर हॉस्पीटलकडून हायस्ट्रीटला जाण्यासाठी महापालिका पब्लिक प्रायव्हेट प्राटनरशीपर (पीपीपी) तत्त्वावर नवीन रस्ता करत आहे. या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी तब्बल ३५ कोटी २७ लाख रुपये खर्च येणार असून, या रस्त्याची सुमारे ७५ टक्के जागा ताब्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com