काशीळ अतित येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
न्यू प्रायमरी स्कूलचे
स्नेहसंमेलन उत्साहात
काशीळ, ता. १७ : अतित (ता. सातारा) येथील (कै.) माधवराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट संचलित न्यू प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात झाले.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, व्यवस्थापक विजयराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलच्या प्राचार्या पवार, उपशिक्षिका पारखी, माने, देशमुख, लोहार यांनी नियोजन करून नर्सरी ते चाैथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गाण्यावर नृत्याचे सादरीकरण केले. मोबाईलचे दुष्परिणाम व महिला सुरक्षेचे पथनाट्य सादर केले. त्याद्वारे समाजासाठी संदेश दिला. काजल ढाणे यांनी सूत्रसंचालन केले. परिसरातील पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
B01638
अतित : न्यू प्रायमरी स्कूलमध्ये स्नेहसंमेलनात नृत्य सादर करताना विद्यार्थी.
-...............................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

