राजगुरुनगर - येथील रहिवासी आणि चाकण येथे वृत्तपत्र एजन्सीचा व्यवसाय करणारे नंदकुमार गुलाबचंद कर्नावट (वय-६७) यांना, राजगुरुनगर एस. टी. बस स्थानकाजवळ, एस. टी. बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१९ मे) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली.