Pune Highways : राष्ट्रीय महामार्गांवरील वाहनांवर 'प्रगत' नजर प्रत्येक किलोमीटरला कॅमेरा; एटीएमएस यंत्रणा कार्यान्वित होणार

Smart Traffic : पुणे-सातारा, पुणे-सोलापूर आणि पुणे-नाशिक महामार्गांवरील वाढती वाहतूक आणि अपघात रोखण्यासाठी 'एटीएमएस' प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.
Pune Highways
Pune HighwaysSakal
Updated on

प्रसाद कानडे

पुणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही आता पुणे-सातारा, पुणे-सोलापूर व पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (अ‍ॅडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम- एटीएमएस) कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्तावदेखील रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला पाठविला आहे. वाढते अपघात व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com